मा.रा. लामखडे यांचे प्रकाशित साहित्य
१. चिमण्या चिवचिवल्या (ललित लेख)
शब्दालय प्रकाशन,श्रीरामपूर.२००२ https://shabdalaya.com/product/chimanya-chivchivalya/
२. आदिवासी ठाकर आणि त्यांची लोकगीते, पद्मगंधा प्रकाशन, पुणे,२००३.
३. मज हिंडायाची गोडी (प्रवास लेख), नवीन उद्योग, पुणे २०१२
४. कानडी मुलखातील मुशाफिरी (प्रवास वर्णन) शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर २०१३ .https://shabdalaya.com/product/kanadi-mulakhatitil-mushaphiri/
५. कार्यकर्त्यांचा आधार – साथी किशोर पवार .
६. संत गाडगेबाबा कुमार वाङ्मय,
राष्ट्रसेवा दल, पुणे २०१३
७. लोकपरंपरेची सत्वधारा (लोकसाहित्य विषयक लेख) नवीन उद्योग,पुणे,२०१४
८. तमाशा आणि लावणी संशोधन पर लेखन
नवीन उद्योग, पुणे ,२०१४.
९.बाबुराव बागुल : कार्यकर्ता लेखक (समीक्षा),
नवीन उद्योग, पुणे २०१४.
१०.प्रवास दक्षिणा (प्रवासवर्णन),
नवीन उद्योग ,पुणे २०१५.
११. शेती आणि सहकार (संपादन -सहकार्याने) ग्रामविकास व समता विचार व्यासपीठ ,संगमनेर ,१९८४
१२. मी बाबूराव घोलप (संपादन) ग्रामविकास व समता विचार व्यासपीठ, संगमनेर १९८६.
१३. चळवळ आणि साहित्य (गौरव ग्रंथ) शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर २००९ https://shabdalaya.com
१४. तथागताच्या वाटेने (प्रवास वर्णन) पुस्तक मार्केट, नारायणगाव, २०२१ https://pustakmarket.com/book/hard-book-home/NDI5
१५. लोकवाटा (ललित लेख)
पुस्तक मार्केट, नारायणगाव २०२४ https://pustakmarket.com/book/hard-book-home/Njk5
१६. सांस्कृतिक राजकारण (संपादन)
शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर २०२४. https://shabdalaya.com
१७.चाकोरीपलीकडचा (गौरवग्रंथ)
शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर ,२०२४..https://shabdalaya.com
१८.आमचो बस्तर(प्रवास लेख)
( आगामी).